सभापती, प्रशासक व सचिव यांचा कार्यकाळ

बाजार समितीचे सभापती व प्रशासक यांचा कार्यकाळ

अ.न. नाव पद कार्यकाळ वर्ष
1 श्री. बी. जे. खताळ सभापती 28/02/1960 ते 14/07/1962 2
2 श्री. पंढरीनाथ जिजाबा आंब्रे सभापती 15/07/1962 ते 20/10/1963 1
3 श्री. भौय्यासाहेब कुलकर्णी सभापती 21/10/1963 ते 09/10/1971 8
4 श्री. मारूतीराव राऊजी डाके सभापती 10/10/1971 ते 09/10/1972 1
5 श्री. अहमद रसुल बेपारी सभापती 10/10/1972 ते 22/10/1973 1
6 श्री. संभाजी रामचंद्र थोरात सभापती 23/10/1973 ते 15/12/1984 11
7 श्री. मोरेश्वर बापुजी पांडे प्रशासक 16/12/1984 ते 17/01/1987 2
8 श्री. दी. भ. कालभोर प्रशासक 18/01/1987 ते 30/09/1987 9 महिने
9 श्री. पी. डी. पाटील प्रशासक 01/10/1987 ते 15/10/1987 15 दिवस
10 श्री. द. प्र. शास्त्री प्रशासक 16/10/1987 ते 22/06/1988 8 महिने
11 श्री. वसंतराव भाऊराव देशमुख सभापती 23/06/1988 ते 25/09/1989 1
12 श्री. जयवंतराव हरूजी गुंजाळ सभापती 26/09/1989 ते 19/11/1991 2
13 श्री. सुदामराव एकनाथराव आहेर सभापती 20/11/1991 ते 06/09/1996 5
14 श्री. पांडुरंग दामोदर घुले सभापती 09/09/1996 ते 17/05/2008 12
15 श्री. अनिलराव प्रतापराव देशमुख सभापती 18/05/2008 ते 07/08/2015 7
16 श्री. शंकरराव हनुमंता खेमनर सभापती 08/08/2015 ते 23/04/2022 7
17 श्री. गणेश गौतम पुरी प्रशासक 24/04/2022 ते 06/10/2022 6 महिने
18 श्री. सर्जेराव पुंजा कांदळकर प्रशासक 07/10/2022 ते 11/05/2023 6 महिने
19 श्री. शंकरराव हनमंता खेमनर सभापती 12/05/2023 पासून

बाजार समितीचे आजपर्यंतचा सचिवांचा कार्यकाळ

अ.नं. सचिवाचे नाव कार्यकाळ वर्ष
1 श्री. अहमद याकुब शेख 01/09/1962 ते 15/03/1985 23
2 श्री. एम. आर. खांबेकर 16/03/1985 ते 13/04/2006 21
3 श्री. एस. एम. सातपुते 14/04/2006 ते 31/05/2010 4
4 श्री. टी. एस. पानसरे 01/06/2010 ते 30/06/2011 1
5 श्री. बी. ए. गायकवाड 01/07/2011 ते 31/03/2013 1.5
6 श्री. एस. एम. गुंजाळ 01/04/2013 पासून