मुख्य बाजार आवार, संगमनेर

सरकारी जाहिरनामा नं.एपीएम-10 दि.2-6-1965 अन्वये दि.19-6-1965 पासुन संगमनेर य़ेथील मुख्य बाजार आवारावर शेतीमालाच्य़ा खरेदी –विक्रीचे व्य़वहार सुरु झाले. य़ा मुख्य बाजार आवाराचे क्षेत्र 6 हेक्टर 27 आर एवढे आहे. बाजार समितीने आडते/व्यापारी यांना शेतकऱ्यांचे शेतमालाचे खरेदी विक्रीचे व्यवहार करणेसाठी भव्य लिलाव शेड उभारून दिलेल्या आहे.